सगळ्यांची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेयत. मायराने बाप्पासाठी काय खास सजावट केलीये. जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.